२०२३ मध्ये टाटा सफारी आणि महिंद्रा XUV700 कोणती कार चांगली ?

२०२३ मध्ये टाटा सफारी व महिंद्रा XUV700 दोन्हीही बऱ्यापैकी सामान फुचर्स मध्ये येतात, तर या दोन्ही पैकी कोणाची चांगली हा प्रश्न ग्राहकांना पडलेला कठीण प्रश्न, हा ब्लॉग तुमच्या समोर या दोन कार्स मध्ये काय फरक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. Introduction २०२३ च्या आगोदर महिंद्राच्या SUVs ची कार बाजारात बऱ्यापैकी पकड होती. महिंद्राने आपली XUV … Read more